|
Skip Navigation Links
Home
Hindi GK
UPSC GK
State GK
South India
Tamil
Telugu
Kannada
Malayalam
West India
Marathi
Gujarati
MP GK
Chhattisgarh
North India
RPSC
Haryana
UP GK
Uttarakhand
Himachal
Delhi
East India
Bihar
Jharkhand
Educational Quiz
College Quiz
A-O Level
Medical
Medical-PG
Engineering
GATE
MBA-BBA
Aptitude
IT Eng.
International
USA
UK
MCQ GK
Exam Quiz
old Exams
जीवनी
नौकरी
विशेष
search
► परीक्षा सराव विषय : राज्यपध्दती व प्रशासन
स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन अभ्यासिका :
Q. 1) महाराष्ट्र आपल्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे, संयूक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आग ओकणारी तोफ म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो असे
1)
प्र. के अत्रे
2)
यशवंतराव चव्हाण
3)
शंकरराव देव
4)
नानासाहेब परुळेकर
5)
NULL
Q. 2) संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार संघसूची, राज्यसूची व समवर्तीसूचीद्वारे कामाची विभागणी विषयक तरतूद करण्यात आली आहे
1)
246
2)
247
3)
248
4)
249
5)
NULL
Q. 3) भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या पध्दतीतील कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते
1)
राष्ट्रपती
2)
उपराष्ट्रपती
3)
पंतप्रधान
4)
गृहमंत्री
5)
NULL
Q. 4) संघीय शासन व्यवस्थेमध्ये
1)
सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते
2)
सत्तेचे विकंद्रीकरण केलेले असते
3)
यामध्ये केवळ एकच सरकार असते
4)
यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात
5)
NULL
Q. 5) भारतीय संविधानात एकूण किती अनूसूची समाविष्ट आहेत.
1)
11
2)
10
3)
9
4)
12
5)
NULL
Q. 6) संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा खर्च् हा भारताच्या किवा राज्यांच्या एकत्रित निधीतून भागविण्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदानुसार आहे
1)
318
2)
319
3)
322
4)
323
5)
NULL
Q. 7) जेव्हा एखादा ठराव मांडण्यात येऊन त्यावर मतदान झाले असेल तेव्हा तशाच आशयाचा प्रश्न उपस्थित करणारा कोणताही ठराव अथवा सुधारणा आधीच्या ठरावार मतदान झाल्याच्या दिनांकापासून किती कालावधीत मांंडता येणार नाही.
1)
त्याच अधिवेशनात
2)
तीन महिने
3)
सहा महिने
4)
एक वर्षाच्या आत
5)
NULL
Q. 8) भारतीय संविधानातील कोणता भाग कल्याणकारी राज्याची आदर्शभूत तत्त्वे म्हणून घोषित केला
1)
मूलभुत हक्क
2)
मूलभूत कर्तव्य
3)
उद्देश्यपत्रिका
4)
राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे
5)
NULL
Q. 9) खालीलपौकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमीका बजावतात.
1)
राज्यपाल
2)
मुख्यमंत्री
3)
मुख्य सचिव
4)
राज्य सरकार
5)
NULL
Q. 10) भारतीय घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संपूर्ण राज्यक्षेत्राकरिता किंवा त्यांच्या कोणत्याही भागाकरिता संसद कायदे करते.
1)
245
2)
145
3)
345
4)
445
5)
NULL
विषय निहाय प्रश्नोत्तरी
✔
मराठी गणित प्रश्नसंच
✔
चालु घडामोडी
✔
भूगोलाचे प्रश्न
✔
इतिहासाचे प्रश्न
✔
राज्यपध्दती व प्रशासन
✔
विज्ञानाचे प्रश्न
✔
Mix प्रश्न
Managed Services By:
www.upscgk.com
Home
About us
Services
Terms
Team
Sitemap
Contact